महाराष्ट्ररत्नागिरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मंत्र नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

मुंबई दि. २३ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आपल्या एक्स हँडलवर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री श्री. नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! त्यांनी आज सकाळीच ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. तर वर्षा निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button