रत्नागिरीराजकीय

माजी नगरसेविका संपदा तळेकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

रत्नागिरी दि. १७ :- माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह संपदा तळेकर यांनी रविवारी गगनगिरी हॉल मांडवी येथे जाहीर प्रवेश केला.

त्याप्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख बंडयाशेठ साळवी, महिला शहर प्रमुख स्मितल पावस्कर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदेश मयेकर, संजय साळवी, नगरसेवक बंटी कीर, राजू कीर, नगरसेविका निवेदिता कळंबटे, नगरसेवक विजय खेडेकर, श्रद्धा हळदनकर, वैभव खेडेकर, राकेश नागवेकर, मुन्ना चवंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button