कृषीरत्नागिरी

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत ऐकण्याची उद्या दि.१५ फेब्रुवारी रोजी सुवर्णसंधी

चिपळूण दि. १४ :- ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत उद्या दि.१५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ग्रामीण, कृषी व सहकार या साहित्य संमेलनामध्ये उद्या दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत दै. सकाळचे माजी संपादक श्री. यमाजी मालकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची आम्ही प्रकट मुलाखत घेणार आहेत. तरी शेती व सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी ९.०० वाजल्यापासून पूर्ण दिवस उपस्थित राहून वेगवेगळ्या परिसंवादांमधील ज्येष्ठ साहित्यिकांचे विचारांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button