रत्नागिरी
रत्नागिरीचे माजी जि. प.चे अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी घेतली मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांची भेट!

रत्नागिरी दि. ९ :- रत्नागिरीचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी आज राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेशजी राणे यांची मुंबई येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची चर्चा केली.


