रत्नागिरी

रत्नागिरी पोलीस श्वान पथकात लिओचा समावेश!

रत्नागिरी दि. १५ :- येथील पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे बेल्जियन मालिनॉइस जातीच्या श्वानाचे नामकरण पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्यातर्फे करण्यात आले.

या श्वानास “ LEO (लिओ)” असे नाव देण्यात आले असून त्याला रत्नागिरी पोलीस श्वान पथकात सामील करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button