महाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली घोषणा

मुंबई दि. २२ :- भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नावांची घोषणा केली आहे.

या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे –

महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते

श्री. विश्वास पाठक, श्री. प्रमोद जठार, श्री. अजित चव्हाण, श्री. अवधूत वाघ, श्री. गणेश खणकर, श्रीमती श्वेता शालिनी, श्री. शिवराय कुलकर्णी, श्री. राम कुलकर्णी, श्री. अतुल शाह, श्री. विनोद वाघ, श्री. गणेश हाके, श्री. कुणाल टिळक, श्री. विनायक आंबेकर, श्री. राजीव पांडे, श्री. पंकज मोदी, श्री. असिफ भामला, श्री. जितेन गजारिया, श्री. प्रमोद राठोड, श्रीमती प्रिती गांधी, श्रीमती शिवानी दाणी, श्री. अजय पाठक, श्री. लक्ष्मण सावजी, श्री. समीर बाकरे.

विभागीय प्रसिद्धी प्रमुख 

कोकण – श्री. सतिश धारप, ठाणे – श्री. दिपेश म्हात्रे, पालघर – श्री. समीर पाटील, पूर्व विदर्भ – श्रीमती कल्पना नालस्कर, पश्चिम विदर्भ – श्री. अन्नु शर्मा, उत्तर महाराष्ट्र – श्री. गोविंद बोरसे, पश्चिम महाराष्ट्र – श्री. संजय मयेकर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button