रत्नागिरी

मुंबई गोवा महामार्गावरील चरवेली गावाजवळ अपघातामध्ये एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर झाला पलटी

रत्नागिरी दि. १९ :- मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथील चरवेली गावाजवळ  अपघातामध्ये एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर रस्त्यावर पलटी झाल्याची घटना गुरुवारी घडली.

या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारचे लिकेज नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान,  क्रेनच्या सहाय्याने गॅस टँकर बाजूला करण्यात आला असून, महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button