रत्नागिरीराजकीय

रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५६ गटाचे आरक्षण जाहीर

रत्नागिरी दि. १३ :- रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांकरिता निर्वाचक गटांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने सदस्य आरक्षित करण्यात आले असून, अंतिम आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

तालुकाः मंडणगड :- 

भिंगोळोली – सर्वसाधारण

बाणकोट – सर्वसाधारण

तालुकाः दापोली :- 

केळशी – सर्वसाधारण

पालगड – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (OBC स्त्री)

हर्णे – अनुसूचित जमाती स्त्री (ST स्त्री)

जालगाव – सर्वसाधारण

कोळबांद्रे – सर्वसाधारण

दाभोळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (OBC स्त्री)

तालुकाः खेड :- 

सुकिवली – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

भरणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (OBC स्त्री)

भडगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

दयाळ – सर्वसाधारण

विराचीवाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (OBC स्त्री)

लोटे – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (OBC स्त्री)

धामणदिवी – सर्वसाधारण स्त्री

तालुकाः चिपळूण:- 

कळवंडे – सर्वसाधारण स्त्री

पेढे – सर्वसाधारण स्त्री

खेर्डी – सर्वसाधारण स्त्री

अलोरे – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (OBC स्त्री)

शिरगांव- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (OBC स्त्री)

सावर्डे – सर्वसाधारण स्त्री

उमरोली – सर्वसाधारण

वाहाळ – सर्वसाधारण स्त्री

कोकरे – सर्वसाधारण

तालुकाः गुहागर :-

असगोली – सर्वसाधारण

शृंगारतळी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

कोंडकारूळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (OBC स्त्री)

वेळणेश्वर – सर्वसाधारण स्त्री

पडवे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

तालुकाः रत्नागिरी :-

वाटद – अनुसूचित जाती स्त्री (SC स्त्री)

खालगाव – सर्वसाधारण

कोतवडे – सर्वसाधारण

झाडगाव म्यु. ह. बाहेर – सर्वसाधारण स्त्री

खेडशी – सर्वसाधारण स्त्री

हातखंबा – अनुसूचित जाती (SC)

नाचणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

कर्ला – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

गोळप – सर्वसाधारण

पावस – सर्वसाधारण

तालुकाः संगमेश्वर :- 

धामापूर तर्फ संगमेश्वर – सर्वसाधारण

कडवई – सर्वसाधारण

कसबा संगमेश्वर – सर्वसाधारण स्त्री

मुचरी – सर्वसाधारण स्त्री

कोसुंब – सर्वसाधारण

साडवली – सर्वसाधारण स्त्री

दाभोळे – सर्वसाधारण

तालुकाः लांजा :- 

आसगे – सर्वसाधारण स्त्री

भांबेड – सर्वसाधारण स्त्री

साटवली – सर्वसाधारण स्त्री

गवाणे – सर्वसाधारण

तालुकाः राजापूर :- 

वडदसोळ – सर्वसाधारण

तळवडे – सर्वसाधारण स्त्र

जुवाठी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

धोपेश्वर – सर्वसाधारण

साखरीनाटे – सर्वसाधारण स्त्री

कातळी – सर्वसाधारण स्त्री

या आरक्षणामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील राजकारण बदलण्याची शक्यता आहे. आरक्षणानंतर राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button