क्रीडारत्नागिरी

शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याचे घवघवीत यश

रत्नागिरी दि. १३ :- क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व कराटे असोसिएशन रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा दिनांक ०४ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे घेण्यात आली.

सदर स्पर्धा जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा संघटनेचे पंच यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

सदरची स्पर्धा कुमिते (फाईट) या प्रकारांमध्ये १४ ते १९ वर्षाआतील वयोगट व वजनी गटात घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील कराटे खेळाडूंनी दहा गोल्ड, दहा सिल्वर, दहा ब्राँझ मेडल घेऊन चमकदार कामगिरी करून तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.

या स्पर्धेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील विजयी झालेले खेळाडू खालील प्रमाणे :-

१४ वर्षाआतील मुले-

वजनगट २०ते२५ की

१) कु. -अरहान सोलकर प्रथम-

२) कु. दुर्वांक बंडेबे- द्वितीय-

२५ ते ३० की 

१) कु.स्वर सुवरे , प्रथम

३०ते३५ की,

१) कु. स्पर्श लिंगायत, प्रथम, २) कु. सुजल साळवी, द्वितीय, ३) कु. अंकुर कदम, चतुर्थ

३५ते ४०की

१) वेदांत वाघमोडे, द्वितीय २) सफल कडगल, तृतीय

४०ते ४५की

१) कु.कार्तिक राठोड, प्रथम, २) कु. रेहान मजगावकर, चतुर्थ

५०ते ५५की

१) कु. गोपाळ परब, प्रथम.२) कु. आदित्य नारकर ,द्वितीय

५५ते ६०की

१) कु. अंशुल शेटे, चतुर्थ

१४ वर्षाखालील मुली

वजनगट ३०ते ३४की,

१) कु. झोया बुडये, द्वितीय, २) कु, रिद्धी वळवी, तृतीय, ३) कु. स्वरा बापर्डेकर, चतुर्थ

३४ते ३८की,

१) कु. मनस्वी कुड, प्रथम, २) कु. अनुष्का झोरे, द्वितीय ३) कु. दूर्वा चव्हाण, तृतीय

३८ते४२की

१) कु. स्वरा बेटकर, चतुर्थ

५०की वरील 

१) कु. फातिमा बुडये, प्रथम .२) कु. आराध्या चव्हाण, द्वितीय.३) कु. दूर्वा पवार, तृतीय, ४) कु. वारिजा कांबळी, चतुर्थ

१७ वर्षाखालील मुले :- 

१) कु. रुद्र तिवारी, चतुर्थ

४०ते ४५की

१) कु.अदयान सोलकर, द्वितीय

५०ते५४की

१) कु. रुद्र खरडे, द्वितीय, २) कु. प्रथमेश वाघमोडे, चतुर्थ

५४ते ५८की

१) कु. ध्रुव बसणकर, द्वितीय

१७ वर्षाखाली मुली :- 

वजनगट ३६ते४०की

१) कु. रिया माच कर, प्रथम

४४ ते ४८ की

१) अध्यासा दास, चतुर्थ क्रमांक

४८ ते ५२ की

१) कु. आर्या झोरे, प्रथम

५२ ते ५६की

१) कु. सलोनी राठोड, प्रथम २) कु. मधुरा पारकर, द्वितीय

१९ वर्षाखालील मुले :- 

४०ते ४५ की 

१) कु. दिव्य यादव, प्रथम

६६ते ७० की,

१) कु. आर इज मुजावर, प्रथम

७० ते ७४ की 

१) श्लोक सावंत, प्रथम क्रमांक

या सर्व कराटे खेळाडूंनी रत्नागिरी तालुक्याचे नाव घवघवीत यश संपादन करून उज्वल केले आहे त्यासाठी कराटे असोसिएशन रत्नागिरी चे पदाधिकारी अध्यक्ष श्री.जावेद मिरकर, उपाध्यक्ष श्री.दीपक कदम,सचिव श्री.सुरज बने, खजिनदार श्री.अरुण बेग, या सर्वांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button