महाराष्ट्ररत्नागिरीराष्ट्रीय

केयर कपंनीच्या दुबईत अडकलेल्यांसाठी होळी उत्सवाचे आयोजन

दुबई (सुरेश सप्रे) :- केयर हेल्थ कपंनीच्या कार्यक्रमाला दुबई आलेल्या महाराष्ट्रीयांसाठी शिमगा उत्सवाचा (धुलीवदंन ) आंनद लुटण्यासाठी कपंनीने होळी विथ केअर असा कार्यक्रम आयोजित करत सर्वांना सुखद धक्का दिला.

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. इराणने देखील दुबईच्या आसपास जोरदार हल्ला केला. मध्यपूर्व भागामध्ये युद्धाची भयावह परिस्थिती निर्माण झाली. जोरदार बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्रे हल्ले केले जात आहेत. यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या झाल्यामुळे इराण आक्रमक झाला आहे. या युद्धाच्या परिस्थितीमध्ये हजारो भारतीय हे मध्यपूर्व आखाती देशांमध्ये अडकले आहेत. यामध्ये दुबईत अनेक भारतीय अडकले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्याने याचा विपरित परिणाम हवाई उड्डाणांवर झाला आहे. यामुळे विमान सेवा ठप्प पडली आहे.

तसेच आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामुळे विमानसेवेवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला. त्यामुळे हजारो भारतीय दुबई मध्ये अडकले आहेत या सर्वांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पूर्ण प्रयत्न करत आहे . आज काहीअंशी विमानसेवा सुरु झाली असून प्रवाशाना दिलासा मिळाला आहे.

हेल्थ केयर विमा कंपनीच्या अवार्ड सेरीमनीला दुबईत आलेल्या कर्मचारी व विमा प्रतिनिधीसह आलेल्या सर्वांची भारत सरकार. केअर कपंनी व दुबई सरकार सर्व ती काळजी घेत आहे. लवकरच सर्वांना सुखरूप भारतात पाठवण्याचे नियोजन केल जात आहे.

कपंनीच्या कार्यक्रमला आलेल्या महाराष्ट्रातील अडकलेल्या सर्व लोकांच्यासाठी शिमगा उत्सवाचे (धुलीवदंन) महत्व लक्षात घेऊन कपंनीने शिमगा उत्सवाचा आंनद लुटण्यासाठी उद्या सकाळी होळी विथ केअर असा आगळा वेगळा दुबई सेलिब्रेशन कार्यक्रम आयोजित करुन सुखद धक्का दिला.

सदरचा कार्यक्रम गेले पाच दिवस मुक्काम असलेल्या दुबई फेटास्टिवल सिटी येथील हॉलिडे इन या हॉटेलवर सकाळी संपन्न होणार आहे.

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. इराणने देखील दुबईच्या आसपास जोरदार हल्ला केला. मध्यपूर्व भागामध्ये युद्धाची भयावह परिस्थिती निर्माण झाली. जोरदार बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्रे हल्ले केले जात आहेत. यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या झाल्यामुळे इराण आक्रमक झाला आहे. या युद्धाच्या परिस्थितीमध्ये हजारो भारतीय हे मध्यपूर्व आखाती देशांमध्ये अडकले आहेत. यामध्ये दुबईत अनेक भारतीय अडकले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्याने याचा विपरित परिणाम हवाई उड्डाणांवर झाला आहे. यामुळे विमान सेवा ठप्प पडली आहे. तसेच आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामुळे विमानसेवेवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला.

त्यामुळे हजारो भारतीय दुबईमध्ये अडकले आहेत या सर्वांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पूर्ण प्रयत्न करत आहे . आज काहीअंशी विमानसेवा सुरु झाली असून प्रवाशाना दिलासा मिळाला आहे.

हेल्थ केयर विमा कंपनीच्या अवार्ड सेरीमनीला दुबईत आलेल्या सुमारे 350 कर्मचारी व विमा प्रतिनिधीसह आलेल्या सर्वांची केअर कपंनी व दुबई सरकार सर्व ती काळजी घेत आहे. लवकरच सर्वांना दोन दिवसात सुखरूप भारतात पाठवण्याचे नियोजन केल जात आहे..

कपंनीच्या कार्यक्रमाला आलेल्या महाराष्ट्रातील अडकलेल्या सर्व लोकांच्यासाठी शिमगा उत्सवाचे महत्व लक्षात घेऊन कपंनीने शिमगा उत्सवाचा आंनद लुटण्यासाठी उद्या सकाळी होळी विथ केअर असा आगळा वेगळा दुबई सेलिब्रेशन कार्यक्रम आयोजित करुन सुखद धक्का दिला.

सदरचा कार्यक्रम गेले पाच दिवस मुक्काम असलेल्या दुबई फेटास्टिवल सिटी येथील हॉलिडे इन या हॉटेलवर सकाळी संपन्न होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button