महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण आणि सावंतवाडी नगर परिषदेतील विजयी उमेदवार

रत्नागिरी दि. २१ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण आणि सावंतवाडी नगर परिषदेतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-

वेंगुर्ले नगरपरिषद-

1. लीना समीर म्हापणकर, शिंदे सेना

2. रवींद्र रमाकांत शिरसाट, भाजप

3. गौरी माईनकर, भाजप

4. प्रीतम सावंत, भाजप

5. विनायक गवंडकर, भाजप

6. गौरी मराठे, भाजप

7. आकांक्षा परब, भाजप

8. तातोबा पालयेकर, भाजप

सावंतवाडी नगरपरिषद-

1. दिपाली भालेकर, भाजप

2. तौकीर शेख, काँग्रेस

3. सुधीर आडीवरेकर, भाजप

4. दुलारी रांगणेकर, भाजप

5. आनंद नेवगी भाजप

6. सायली दुभाषी शिंदे सेना

7. देवेंद्र टेमकर उभाठा

8. सुनिता पेडणेकर भाजप

9. खेमराज कुडतरकर शिंदे सेना

10. मोहिनी मडगावकर भाजप

मालवण नगरपरिषद-

1. मंदार केणी (भाजप)

2. दर्शना कासावकर (भाजप)

3. दीपक पाटकर (शिवसेना)

4. ललित चव्हाण (भाजप)

5. अनिता गिरकर (शिवसेना उबाठा)

6. सिद्धार्थ जाधव (शिवसेना)

7. पूनम चव्हाण (शिवसेना)

8. निना मुंबरकर (शिवसेना)

9. महानंदा खानोलकर (भाजप)

10. अहेंद्र म्हाडगुत (शिवसेना उबाठा)

11. शर्वरी पाटकर (शिवसेना)

12. मंदार ओरसकर (शिवसेना उबाठा)

13. तपस्वी मयेकर (शिवसेना उबाठा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button