रत्नागिरी

हिंदुह्दयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम

रत्नागिरी दि. १८ :- अखंड हिंदुस्थानचे लाडके नेते, ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता अंगार, हिंदुह्दयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना नेते तथा माजी खासदार श्री. विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

त्यावेळी उपस्थित रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख श्री दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख श्री रविंद्र डोळस, तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे, शहरप्रमुख श्री प्रशांत साळुंखे, जिल्हा युवाधिकारी श्री प्रसाद सावंत, विधानसभा महिला क्षेत्र संघटक सौ.सायली पवार, युवासेना तालुका अधिकारी श्री संदेश नारगुडे, शिवसहकार सेना उपजिल्हा संघटक श्री प्रविण साळवी, उपतालुका प्रमुख श्री विजय देसाई, सुभाष रहाटे, उपशहर प्रमुख श्री नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुका संघटक सौ रेश्मा कोळंबेकर, गंधाली मयेकर, मिताली पवार, विभाग प्रमुख श्री मयुरेश पाटील, किरण तोडणकर, शशिकांत बारगोडे, नयन साळवी, शिवप्रसाद जौजाळ, राजेंद्र नेरकर, अमित खडसोडे, साजिद पावसकर, प्रशांत सुर्वे, राजाराम रहाटे, उपविभाग प्रमुख श्री सचिन सावंतदेसाई, अनिल नाखरेकर, राजेंद्र सुर्वे, पंकज पुसाळकर व तालुक्यातील, शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button