रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी एकूण २४ नामनिर्देशन पत्र दाखल

रत्नागिरी दि. १६ :- रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी एकूण २४ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली. यात अपक्ष ७, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) -५, भाजपा – १, शिवसेना – ४ तर आम आदमी पार्टी – ७ असे अर्ज दाखल झाले आहेत.

अपक्ष -7

1.चवंडे अस्मिता सुशील – 15 अ

2.मयेकर मैथिली देवेंद्र – 12 अ

3.वालम अनिकेत अनिल – 1 ब

4.काझी सायमा नदाफ – 4 अ

5.कदम मंजुळा विजय- 5 ब

6.कदम सरिता जितेंद्र – 5 ब

7.बेग कामना अरुण- 9 ब

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) -5

1.सावंत प्रसाद सुरेश – 3 ब

2.शिवलकर राजश्री बिपीन 15 अ

3.पावसकर साजीदखान अकबरखान 8 ब

4.विलणकर अमित वसंत 15 ब

5.हकीम नाझनीन युसुफ 9 ब

भाजपा – 1

1.जाधव नितीन लक्ष्मण 1 ब

शिवसेना – 4

1.पिलणकर जागृती राहूल 12 अ

2.पाटील सायली विकास 9 ब

3.कीर संतोष विजय 14 ब

4.सोलकर नाहिदा तन्वीर 8 अ

आम आदमी पार्टी – 7

1.वस्ता खलील नुरुद्दीन 16 ब

2.वस्ता रेहाना खलील 16 अ

3.झारी रमीज इसाक 1 ब

4.खान तमन्ना करीम 9 ब

5.नावडे रुक्साना लियाकत 1 अ

6.मजगावकर नफिसा मोहम्मद 4 अ

7.शिंदे सुस्मिता सुहास – थेट नगराध्यक्ष पदाकरिता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button