
मुंबई, दि. १६ :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या (रत्नागिरी, राजापूर-लांजा व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा) युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी प्रसाद सावंत यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना – मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या (रत्नागिरी, राजापूर-लांजा व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा) युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी प्रसाद सावंत यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार अभिनंदन केले जात आहे.



