रत्नागिरीराजकीय

रत्नागिरीला शिवसेनेने दिले दोन तालुकाप्रमुख!

शिवसेनेची नवीन रत्नागिरी तालुका कार्यकारिणी जाहीर

रत्नागिरी दि. ४ :- शिवसेनेची नवीन रत्नागिरी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत श्री. प्रदिप ऊर्फ बंड्या प्रताप साळवी, श्री. महेश ऊर्फ बाबू शांताराम म्हाप या दोघांची नावे तालुकाप्रमुखपदी निश्चित करण्यात आली आहेत. विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी श्री. सुदेश सदानंद मयेकर, विधानसभा संघटकपदी श्री. प्रकाश बाबुराव साळवी यांची तर उपजिल्हाप्रमुखपदी (तालुका) – श्री. गजानन कमलाकर पाटील, श्री. राजेश रमाकांत मुकादम, श्री. संजय प्रभाकर साळवी (शहर) यांची निवड करण्यात आली आहे.

तालुका संघटक – श्री. विष्णु विठ्ठल पवार, श्री. दिलीप शांताराम शिवलकर, श्री. शंकर गोविंद गोरे, श्री. शंकर रामा सोनवडकर, श्री. राजु शामसुंदर तोडणकर, श्री. प्रसाद उर्फ बाबु मारुती पाटिल.

तालुका समन्वयक – श्री. प्रशांत प्रभाकर सावंत, श्री. प्रशांत दत्तात्रय शेरे, श्री. प्रकाश गणपतराव शिंदे, श्री. शरद काशिनाथ चव्हाण, श्री. अरुण बाबु झोरे, श्री. विनोद झाडगावकर

उपतालुका प्रमुख – श्री. महेंद्र श्रीकृष्ण झापडेकर, श्री. अभय दत्ताराम खेडेकर, श्री. राजेश यशवंत साळवी, श्री. विशाल ऊर्फ भैय्या जयवंत शिंदे, श्री. विलास ऊर्फ बंधू रामचंद्र वारिसे, श्री. भिकाजी बारक्या गावडे

सचिव- श्री. तुफील लतिफ पटेल, श्री. गजानन एकनाथ गुरव

विभाग प्रमुख – हातखंबा – श्री. सचिन उर्फ तात्या सुधाकर सावंत, करबुडे – श्री. प्रविण धोंडू पांचाळ, वाटद – श्री. योगेंद्र विश्वास कल्याणकर, कोतवडे – श्री. स्वप्नील उर्फ तारक सदानंद मयेकर, शिरगांव – श्री. परेश रामकृष्ण सावंत, मिरजोळे- श्री. प्रविण बळवंत पवार, नाचणे – श्री. प्रकाश धोंडू रसाळ, पावस – श्री. विजय शांताराम चव्हाण, गोळप- श्री. नंदकुमार नारायण मुरकर, हरचेरी- श्री. शंकर विठ्ठल झोरे, फुणगुस- श्री. महेश प्रभाकर देसाई, नावडी – श्री. अतिश अनिल पाटणे

विभाग संघटक – हातखंबा -श्री. दत्तात्रय जयराम शिवगण, करबुडे – श्री. मिलिंद राजाराम खानविलकर, वाटद – श्री. अनिकेत अशोक सुर्वे, कोतवडे – श्री. प्रसाद मधुकर लोगडे, शिरगांव – श्री. जितेंद्र जनार्दन नेरकर, मिरजोळे – श्री. फैय्याज फकीर महम्मद मुकादम, नाचणे – श्री. सचिन यशवंत कोतवडेकर, पावस – श्री. अजय रविंद्रनाथ तेंडुलकर, गोळप – श्री. गिरीराज उर्फ बाबा शांताराम साळवी, हरचेरी – श्री. सुभाष गणपत भुवड, फुणगुस – श्री. परशुराम गोपाळ वेल्ये, नावडी- श्री. संदिप अनंत रहाटे

उपविभाग प्रमुख – पाली – श्री. गौरव दिलीप संसारे, हातखंबा – श्री. प्रमोद शंकर डांगे, करबुडे – श्री. सचिन कृष्णा पाचकुडे, देवूड – श्री. दिपक नारायण गवाणकर, वरवडे – श्री. नामदेव हिरू चौघुले, वाटद – श्री. अजिम अजिज चिकटे, कोतवडे – श्री. स्वप्नील प्रकाश पड्यार, मालगुंड – श्री. मनोज शंकर हळदणकर, कर्ला – श्री. समीर अभिमन्यू भाटकर, शिरगांव- श्री. अभिजीत विजय शिंदे, कासारवेली- श्री. स्वप्नील उर्फ पप्पु अनंत शिवलकर, गोळप – श्री. दत्ताराम राघो तांबे, फणसोप – श्री. पराग चंद्रकांत भाटकर, पावस – श्री. प्रविण रमाकांत शिंदे, गावखडी – श्री. संतोष सन्मुख तोडणकर, नाचणे – श्री. ऋषिकेश भालचंद्र भोंगले, कुवारबांव – श्री. रविंद्र लक्ष्मण मांडवकर, मिरजोळे – श्री. महेंद्र कृष्णा साळवी, केळ्ये- श्री. सुमेश सुरेश आंबेकर.

उपविभाग संघटक – पाली – श्री. गणेश प्रकाश चव्हाण, हातखंबा – श्री. अनिल गंगाराम पाडावे, करबुडे – श्री. हरीश्चंद्र विठ्ठल बंडबे, देवूड – श्री. सुभाष माणीक गोवळकर, वरवडे – श्री. गजानन धोंडू हेदवकर, वाटद – श्री. सतिश विठ्ठल थुळ, कोतवडे – श्री. स्वप्निल दत्ताराम शिंदे, मालगुंड – श्री. दिपक प्रकाश दुर्गवळी, हरचेरी – श्री. भिकाजी यशवंत शिणगारे, कर्ला – श्री. अतिक अब्दुल लतीफ गडकरी, शिरगांव – श्री. गणेश सिताराम भरणकर, कासारवेली – श्री. हर्षल राजन साळवी, गोळप – श्री. संदिप लक्ष्मण तोडणकर, पावस- श्री. नामदेव नारायण कोकरे, गावखडी – श्री. जितेंद्र महादेव शिर्सेकर, नाचणे – श्री. प्रितम (मुन्ना) प्रकाश घोसाळे, कुवारबांव – श्री. प्रशांत चंद्रकांत खानविलकर, मिरजोळे – श्री. मंगेश उर्फ पप्पू दत्ताराम पवार, केळ्ये – श्री. कैलास यशवंत तांबे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button