रत्नागिरी

हातखंबा येथे अपघात; अज्ञात वाहनाने ठोकून एक ठार

हातखंबा दि. ७ :- मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी सहाच्या दरम्याने हातखंबा येथील ईश्वर धाब्याजवळ एका अज्ञात वाहनाने एका इसमाला ठोकल्याने तो जागी ठार झाला आहे.

सदर इसमाच्या खिशात आधार कार्ड सापडल्याने तो नेपाळी असल्याची समजते. अपघाताची वार्ता कळताच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या रुग्णवाहिकेने तात्काळ रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालय दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button