रत्नागिरी
पोलीस बँड पथकातर्फे प्रथमतःच बाबासाहेबांना सलामी देवून मानवंदना

रत्नागिरी दि. १४ :- रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली आज रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकांने सलामी देवून राज्यगीताची धून वाजवली.
महामानव भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या मूळ गावी आंबडवे येथील जयंती कार्यक्रमानिमित्ताने तसेच रत्नागिरी येथे काल रात्री प्रथमच पोलीस बँड पथकामार्फत बाबासाहेबांना मानवंदना देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला.


