महाराष्ट्र
मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा!

मुंबई दि. २० : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.




