रत्नागिरी

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नाचणे विभागातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी दि. ८ :- भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष  सौ. चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार व भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षाताई ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुकाध्यक्ष सौ. सुचिता नाचणकर यांच्या सहकार्याने आज दिनांक ८ मार्च रोजी तालुका सरचिटणीस सौ. शिवानी रेमुळकर यांच्या मार्फत नाचणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये महिला दिनाच्या औचित्य साधून महिलांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमाला नाचणे गावातील 50 ते 60 महिलांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला मध्यमंडळ सचिव सौ. अनुष्काताई शेलार, कोषाध्यक्ष मेधाताई देवस्थळी , कार्यकारणी सदस्य सौ. सपना सावंत, सौ. इंगवले, सुमन घाणेकर, मंदाताई ठीक, किंजल लिंगायत, सौ. प्रीती सुर्वे, यावेळी पूर्वा सावंत या जिल्हा पोलीस कार्यालयामध्ये महिला समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी यावेळी महिलांना पोस्को व आयसीसी कमिटी याविषयी माहिती दिली. तसेच सौ. स्वरा मयेकर यांनी केंद्र व राज्य सरकार यांची महिला सुरक्षा बाबत शासन सहजगता याबाबत माहिती दिली सौ. किंजल लिंगायत यांनी सीजनल फळे व ज्यूस बनवणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button