रत्नागिरी

रत्नागिरीतील गणराज क्लबच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

तायक्वांडो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये गणराज क्लबच्या तायक्वांडो पट्टूंचे सुयश

रत्नागिरी दि. १९ :- रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांडो क्लब व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांडो क्लब, रत्नागिरी या ठिकाणी दिनांक-19 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कर्रा व क्लबचे सचिव व प्रमुख प्रशिक्षक सौ रजंना मोडूळा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी रत्नागिरीतील गणराज क्लबच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :

येलो –

श्रीनय आकाश कदम

आर्या प्रशांत वराडकर

श्राव्या संकेत वाडकर

ग्रीन – 

स्वराली समिर जाधव

शौर्य समीर जाधव

मीरा अवदूत वांयगणकर

ब्ल्यु – 

विधी विवेककुमार दुबे

स्पर्श किरण रेडीज

ब्ल्यु 1- 

निरज प्रशांत मकवाना,

आध्य आशिष रसाळ

रेड 1-

आहाना आशिष रसाळ,

तीर्था प्रशांत मकवाना,

या सर्व यशस्वी गणराज तायक्वांडो पट्टुंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे महासचिव मिलिंद पठारे उपाध्यक्ष प्रवीण बोरसे खजिनदार व्यंकटेशराव कररा रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी,गणराज क्लबच्या पदाधिकारी,अध्यक्ष वकील सौ पूजा शेट्ये,उपाध्यक्ष सौ साक्षी मयेकर सचिव रंजना मोडूळा, सदस्य सौ स्नेहा मोरे, श्री परेश मोंडूळा, श्रीमती शलका जावकर पालक वर्ग,परेश मोडूळा, सिनियर खेळाडू डॉ.मयुरेश नडगिरी, आदीती शिवगण, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर, साहील शिवगण, स्वानंद तुपे,अखिलेश वांयगणकर, श्रेष्ठा विलणकर आदींनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button