रत्नागिरीराजकीय

रत्नागिरीतील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार जाहीर

रत्नागिरी दि. १८ :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रत्नागिरी मतदार संघातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. यांसंदर्भात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना ना. सामंत यांनी पत्र दिले आहे.

त्याप्रमाणे आपणास शिवसेनेचे मुख्य नेते श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 जिल्हा परिषद रत्नागिरी मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद गट निहाय उमेदवार यादी खालील प्रमाणे आहे

खालगाव – महेश शांताराम म्हाप

झाडगाव (म्यु बाहेर) – श्रद्धा दिपक मोरे

खेडशी – हर्षदा भिकाजी गावडे

नाचणे- प्रकाश धोंडू रसाळ

कर्ला – महेंद्र झापडेकर

गोळप – नंदकुमार मुरकर

पावस- महेंद्र मांडवकर

कसबा, संगमेश्वर – रचना राजेंद्र महाडिक

मुचरी – माधवी मनोहर गीते

रत्नागिरी पंचायत समिती गण निहाय उमेदवार यादी खालील प्रमाणे आहे –

वाटद – कळझोंडी – अनुष्का अभय खेडेकर

खालगांव :- देऊड – नेहा प्रविण गावणकर

करबुडे – प्रविण धोंडू पांचाळ

कोतवडे:- नेवरे – पूर्वा सचिन दुर्गवळी

कोतवडे – स्वप्नील सदानंद मयेकर

झाडगाव (म्यु बाहेर):- साखरतर – परेश रामकृष्ण सावंत

झाडगाव – साक्षी परेश कुमठेकर

खेडशी :- खेडशी – वैभव विठोबा पाटील

केळये – सुमेश सुरेश आंबेकर

हातखंबा :- हातखंबा – विद्या विलास बोंबले

नाणीज – डॉ पद्मजा संजय कांबळे

नाचणे :- नाचणे – सचिन सुधाकर सुपल

कर्ला :- कर्ला – कांचन कृष्णकांत नागवेकर

गोळप :- फणसोप – अर्चना तुषार साळवी

पावस:- पावस – नामदेव नारायण कोकरे

गावखडी – स्वाती संदेश शिंदे

कसबा, संगमेश्वर :- कसबा, संगमेश्वर- सुरेश सखाराम माईण, परचुरी- पूनम महेश देसाई

मुचरी :- माभळे – सुहास सोमा माईगडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button