रत्नागिरी
श्री मार्लेश्वर यात्रेकरूना महाप्रसादाचे वाटप

देवरूख दि. १४ :- हेमंत आत्माराम शिंदे, धनंजय आत्माराम शिंदे आणि समस्त शिंदे परीवार आणि मुरादपुर ग्रामस्थ यांच्यावतीने श्री मार्लेश्वर यात्रेकरूना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले
मातोश्री कै. शोभना (सुमन) आत्माराम शिंदे, पिताश्री कै. आत्माराम धाकोजीराव शिंदे काका कै. परशुराम धाकोजी राव शिंदे, जेष्ठ बंधू कै. शरद आत्माराम शिंदे, ज्येष्ठ भावजय कै. श्वेता शरद शिंदे, बहीण कै. संध्या मोहन बागवे बंधू कै. अविनाश आत्माराम शिंदे यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले
महाप्रसाद वाटप करताना तहसीलदार अमृता साबळे, हेमंत शिंदे, आत्माराम शिंदे, सोबत राष्ट्वादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष पंकज पुसाळकर, मुरादपूर सरपंच दिक्षा बांडागळे व सर्व शिंदे कुटूंबीय व मुरादपूर पातीची वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.



