रत्नागिरी

साडवली येथील कै. मिनाताई ठाकरे विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार

देवरुख दि. ५ :- प्रबोधन शिक्षण संस्था, आंबव- देवरुख संचलित कै. मीनाताई ठाकरे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय साडवलीच्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेतील प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम समारंभ आयोजित संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांच्या “रवीराज” या निवासस्थानी पार पडला.

हे यावेळी संस्थाध्यक्ष रविंद्र माने व कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, मुख्याध्यापक नलावडे आदी मान्यवरांसह पालक उपस्थित होते. संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button