रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे सभापती व उपसभापतीची नावे जाहीर

रत्नागिरी दि. ८ :- शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे सभापती व उपसभापती यांची नांवे पालकमंत्री उदय सामंत याच्या मार्गदर्शना खाली उद्या होणाऱ्या पंचायत समिती सभापती व उपसभापती याची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पहिले सव्वा वर्षे ही पदे राहणार आहेत.

मंडणगड – सौ. प्रणाली संदेश चिले(सभापती )

श्री. दिपक शंकर मालुसरे(उपसभापती )

खेड – सौ.आफिया नजीब पालेकर(सभापती )

श्री. सुनिल बाबाराम मोरे(उपसभापती )

दापोली – श्री. उन्मेष रामचंद्र राजे(सभापती )

सौ. नम्रता प्रदिप तोडणकर(उपसभापती )

चिपळूण – श्री. संदेश मनोहर आयरे(सभापती )

गुहागर – श्री. प्रणव प्रमोद पोळेकर(सभापती )

देवरुख – सौ. शर्वरी प्रथमेश वेल्ये(सभापती )

रत्नागिरी – श्री. प्रविण धोंडू पांचाळ(सभापती )

श्री. गजानन धर्माजी धनावडे( उप सभापती )

राजापूर – सौ. नंदिनी नितिन कदम(सभापती )

श्री. अभिजित यशवंत गुरव(उपसभापती )

लांजा – सौ. मानसी सिध्देश्वर आंबेकर(सभापती )

श्री. आदेश दत्तात्रय आंबोळकर(उपसभापती )

पक्ष आदेशानुसार ही सभापती व उपसभापती पदे सव्वा वर्षांसाठी रहाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button