रत्नागिरी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिपळूण जिजाऊ ब्रिगेडतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

चिपळूण दि. ६ :- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिपळूण जिजाऊ ब्रिगेडतर्फे बहादूर शेख नाका येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण, माजी मुंबई कोकण कार्याध्यक्ष निर्मला जाधव, खेड तालुका अध्यक्ष रोहिणी मोरे, चिपळूण तालुका अध्यक्ष मीनल गुरव, तालुका उपाध्यक्ष वीणा जावकर, माजी नगरसेविका सीमा ताई व इतर पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button