रत्नागिरी
रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी रत्नागिरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी दि. २५ :- रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, तालुक्याचे लोकप्रिय आमदार नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर रोजी शहरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.
सकाळी १०.३० वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी चरणी माननीय नामदार सामंत साहेब यांना दीर्घायुष्य मिळो म्हणून अभिषेक व प्रार्थना करणे.
स्थळ- ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिर खालची आळी रत्नागिरी.
११ वाजता वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ वाटप करणे.
११.३० वाजता रिमांडहोम रत्नागिरी येथे मुलांना खाऊ चॉकलेट बिस्कीट व गरजेच्या वस्तू वाटणे.
बिपिन बंदरकर; शहर प्रमुख शिवसेना रत्नागिरी


