रत्नागिरी

रत्नागिरीतील श्रीमदभागवत सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न

रत्नागिरी दि. ६ :-  रत्नागिरी येथे सरपोतदार कुटुंबियांतर्फे दि. ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान ह.भ.प. मकरंदबुवा सुमंत (रामदासी) पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमदभागवत सप्ताहाचा शुभारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी योगेश सरपोतदार, श्वेता सरपोतदार, नरेंद्र देवरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button