रत्नागिरी

पंचायत समिती सभापती/उपसभापती निवडणूक ९ मार्च रोजी

रत्नागिरी, दि. २८ :- पंचायत समिती सभापती/उपसभापती पदासाठी निवडणूक ९ मार्च २०२६ रोजी होणार आहे.

जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे आहे. मंडणगड-सर्वसाधारण महिला, दापोली-नागरिकांचा मागास वर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह), खेड-सर्वसाधारण महिलांसाठी, चिपळूण-सर्वसाधारण (अनारक्षित), गुहागर-सर्वसाधारण (अनारक्षित)

रत्नागिरी-सर्वसाधारण (अनारक्षित), संगमेश्वर-सर्वसाधारण महिलांसाठी, लांजा-सर्वसाधारण महिलांसाठी, राजापूर-नागरिकांचा मागास वर्गाचा प्रवर्ग (महिला) (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button