रत्नागिरी

भंडारी समाजाची सन २०२६ ची नूतन दिनदर्शिका प्रकाशित

रत्नागिरी दि. ८ :- दहा हजार घरांच्या भिंतीवरच नाही तर त्यांच्या हृदयात स्थान मिळविलेल्या भंडारी दिनादर्शिकेचे प्रकाशन सोहळा आज भैरी मंदीर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी जेष्ठ उद्योजक प्रसन्नशेठ आंबूलकर, संघाचे अध्यक्ष राजीव कीर, जाहिरातदार सौ साक्षी गणेश धुरी, श्री. उदय नागवेकर, श्री दिलीप रेडकर सर, निखिलशेठ बोरकर, स्वप्नीलशेठ सुर्वे यांच्यासोबत सौ दयाताई चवंडे, अमृता मायनाक, भैरी देवस्थान विश्वस्त विजय खेडेकर, चंद्रकांत खेडेकर, अविनाश गवंडे, मुकुंद विलनकर,अमृता मायनाक,संतोष चव्हाण, सुरेंद्र घुडे, विजय बिर्जे, उदय हातीसकर, दिलीप भाटकर, प्रशांत मयेकर, आर के विलनकर, गजानन लाड , काका तोडणकर, सुहास धामणस्कर, श्री मोरे तसेच कार्यालय प्रमुख कु. मयेकर उपस्थित होते.

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि मुंबई ठाणे या जिल्ह्यामध्ये दहा हजार घरामध्ये भंडारी दिनदर्शिका मोफत पोच करण्यात येते. गेली १५ वर्षे हा उपक्रम समाज संघ आणि जाहिरातदार यांच्या माध्यमातून राबविला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button