रत्नागिरी

लोकमान्य टिळक विद्यामंदिरात ‘कनिष्ठ लिपिक’ पदाची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखत

दापोली दि. ९ सप्टेंबर (सागर गोवळे) :- लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे संचलित लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी) या अनुदानित माध्यमिक शाळेत ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

भरतीचा तपशील:

पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)

शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate)

संगणकाचे ज्ञान (Computer Knowledge)

टायपिंग: मराठी – ४० शब्द प्रतिमिनेट, इंग्रजी – ४० शब्द प्रतिमिनेट

मुलाखतीची वेळ व ठिकाण:

इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे:

दिनांक: सोमवार, २८ सप्टेंबर २०२६

वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत

ठिकाण: लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज चिखलगाव, ता. दापोली, जि. रत्नागिरी.

*संपर्क क्रमांक*:

अधिक माहितीसाठी *7499818565* किंवा *9404161451* या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्षांकडून (लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे) करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button